जकेकूर जवळील अपघातात वृध्दाचा ……..

0
2611

उमरगा :- मुबंई – हैद्राबाद महामार्गावरील जकेकुर गावाजवळ दोन दुचाकीचा अपघात , यात एका वृध्दाच्या पायास गंभीर दुखापत झाली असून, एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना दि. 3 जानेवारी रोजी सकाळी ठीक 11:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

दि. 3 रोजी MH25 AV 1202 व AP23AB 1096 या दोन दुचाकीचा अपघात झाल असून अपघातात इद्रजीत रामा औरादे, वय- 65, नितीन राजेद्र चव्हाण रा. जकेकुर हे दोघे जखमी झाले आहेत.

सदर आपघाताची माहीत मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रस्ताच्या मधतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here