उमरगा :- तालुक्यातील लातुर- उमरगा रोडवरील बिरुदेव मंदीर समोरील रोडवर दि. 15 रोजी रात्री ठीक 7:15 वाजता उमरगा येथून माडज कडे जाणारी दुचाकी क्रमांक MH25 V2164 ही बीरुदेव मंदीर जवळ येताच चालकाचा ताबा सुटल्याने खाली पडुन मोटार सायकल चालक विनायक श्रीपती गायकवाड वय 55 राहणार माडज हे जखमी झाले.
सदर अपघाताची माहीत मिळताच उमरगा चौरस्ता येथील आपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले .असल्याची माहिती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.