बॅडमिंटन राज्यस्तरीय स्पर्धेकरिता राहुल रणदिवे व अशोक फरताडे यांची निवड

0
108

 

छत्रपती संभाजी नगर :- येथे महाराष्ट्र नगर विकास विभाग यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या विभाग स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५ मध्ये धाराशिव जिल्ह्याचे बॅडमिंटन स्पर्धेत घवघवीत यश
जिल्हा सह आयुक्त अजित कुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगर परिषद नगर अभियंता राहुल रणदिवे यांनी बॅडमिंटन पुरुष एकेरी स्पर्धेत विजय मिळवला व तसेच बॅडमिंटन पुरुष दुहेरी स्पर्धेत राहुल रणदिवे व अशोक फरताडे यांनी विजय मिळवला. त्याचबरोबर कब्बडी स्पर्धेत सुद्धा धाराशिव संघाने विजय मिळवला . बॅडमिंटन राज्यस्तरीय स्पर्धेकरिता राहुल रणदिवे व अशोक फरताडे यांची निवड करण्यात आली आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here