बहुजन कल्याण, दुधव्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुलजी सावे यांचा लोहारा नगरपंचायतच्या वतीने सत्कार

0
111

 

लोहारा :- बहुजन कल्याण, दुधव्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुलजी सावे लोहारा शहरात आगमन होताच लोहारा नगरपंचायतच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि. 6 फेब्रुवारी 2025 रोजी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, गटनेत्या सारिका बंगले, नगरसेविका कमल भरारे, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, नगरसेवक विजयकुमार ढगे, नगरसेवक आरिफ खाणापुरे, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, ओम कोरे, के.डी.पाटील, अदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here