जकेकुर येथे माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी 

0
48

 

 

जकेकुर :-  तालुक्यातील जकेकुर  येथील बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्ट तथा नालंदा सार्वजनिक वाचनालय जकेकूर यांच्या सयुक्त विद्यमाने माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पवन कांबळे, राजू कांबळे, चंद्रकांत कांबळे, राजेंद्र सोनकांबळे, बलराज हिप्पंरगे,.बळीराम सोनकांबळे, पांडुरंग कांबळे, तानाजी सोनकांबळे, नेताजी कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित  होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here