डॉ.सय्यद व डॉ.शेख यांच्या रिसेपशन कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती

0
181

 

लोहारा :- उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील सेवानिवृत्त प्राचार्य सय्यद आबीद हुसेन यांचा मुलगा डॉ.सय्यद कलिमोद्दीन व सेवानिवृत्त ॲड. कमिशनर पोलिस  बशीर शेख यांची मुलगी डॉ.परविन शेख मुंबई (कलवा) यांचा रिसेपशनचा कार्यक्रम उमरगा शहरातील आरती मंगल कार्यालयात दि.8 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुल्ला परिवाराच्यावतीने यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुलतान मोहयोनोद्दीन (उमरगा), अन्वर हुसेन सय्यद, जाकिर हुसेन सय्यद, प्रा.मोईनपाशा सय्यद, अब्दुल रज्जाक गवंडी, जियाऊलहक्क गवंडी, अदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here