उमरगा :- तालुक्यातील शिवाजी नगर ( ताडां ) दाळिंब येथे संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात दि. 15 रोज़ी जयंती चे औचित्य साधुन देवदूत सामाजिक संस्था दाळिंब अध्यक्ष व कॉंग्रेस बंजारा सेवा दल उमरगा लोहारा तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी ग्राम पंचायत दाळिंब तथा युवक कॉंग्रेस धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सौ संगीता प्रकाश चव्हाण ,देवदुत सामाजिक संस्था सचिव बालाजी चव्हाण गोविंद ,चव्हाण भास्कर, चव्हाण दिलीप, चव्हाण रंजित ,चव्हाण सचिन ,चव्हाण प्रेम, राठोड अजित चव्हाण गोपीचंद चव्हाण, प्रताप राठोड, रोहितराजे चव्हाण, कविता राठोड, देवुबाई चव्हाण, फुलाबाई पवार आदिसह देवदुत पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.