लोहारा शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी 

0
86

 

लोहारा :-  शहरासह तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्ष वैशालीताई खराडे व माजी सरपंच नागण्णा वकील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. तसेच नगरपंचायत कार्यालयातही शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्टवादी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार , उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, नायब तहसीलदार नाना मोरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, नगरषंचायतीच्या गटनेत्या सारिका बंगले, माजी गटनेते अभिमान खराडे, कृ.उ.बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, उबाठा गट शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, बाळासाहेब पाटील, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक प्रशांत काळे, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, राष्टवादी कॉग्रेसचे हाजी बाबा शेख, नगरसेवक विजयकुमार ढगे, के.डि.पाटील, पो.नि.अजित चिंतळे, पोलिस उपनिरीक्षक जोकार, प्राचार्य शहाजी जाधव, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, नगरसेवक दिपक मुळे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष पप्पु गरड, उपाध्यक्ष रोहण खराडे, वैभव होंडराव, सचिन माळी, प्रविण कदम, प्रकाश भगत, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे, ठाकरे गट शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, गणेश खबोले, आब्बास शेख, पं.स. माजी सदस्य सुधीर घोडके, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, शरद पवार गट राष्टवादी कॉग्रेस युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, राष्टवादी कॉग्रेस तालुका कार्याध्यक्ष उमेश देवकर, प्रा.यशवंत चंदनशिवे, जनकल्याण समितीचे प्रमुख शंकर जाधव, सरपंच सचिन गोरे, रवि कुलकर्णी, आयनुद्दीन सवार, नेताजी भोकरे, शशीकांत माळी, दत्ता वाघ, बाबुराव पवार, शरद पवार, बस्वराज पाटील, मल्लिकार्जुन पाटील, मल्लीनाथ घोंगडे, सुखा सातपुते, लक्ष्मण रोडगे, गणेश कमलापुरे, नयुम सवार, जनक कुलकर्णी, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here