शिवजयंती निमित्त लोहारा शहरात जब्बार मुल्ला यांच्या वतीने ऊसाचा रस वाटप 

0
261

 

लोहारा :-  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जब्बार मुल्ला यांच्या वतीने सामाजिक भावना जपत ऊसाचे रस वाटप करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुण रस वाटपास सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, गटनेत्या सारिका बंगले, माजी गटनेते अभिमान खराडे, बबनगिरी महाराज, नगरसेवक अविनाश माळी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, नगरसेवक प्रशांत काळे, नगरसेवक विजयकुमार ढगे, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, के.डि.पाटील, ओम कोरे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, पं.स.माजी सदस्य सुधीर घोडके, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, अशोक दुबे, गणेश खबोले, आब्बास शेख, आयोजक जब्बार मुल्ला, प्रकाश भगत, प्रचार्य शहाजी जाधव, जनकल्याण समिती प्रमुख शंकर जाधव, प्रा.यशवंत चंदनशिवे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, दादा मुल्ला, खाशिम मुल्ला, देवा महाजन, काका घोडके, प्रकाश होंडराव, गणेश कमलापुरे, लक्ष्मण रोडगे, अस्लम आत्तार, तात्या कांबळे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here