लोहारा :- भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंहजी ठाकूर यांनी दि.18 रोजी उमरगा जिल्हा सत्र न्यायालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी नूतन इमारत व वकिलाच्या प्रश्ना संदर्भात चर्चा केली. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.झहीर चौधरी, गुलचंद व्यवहारे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲड.साईराज टाचले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, वाशी माजी तालुकाध्यक्ष सचिन इंगोले, प्रदीप ठाकूर, सुधीर घोलप, विवेक टाचले सर, ॲड.यशवंत सांगावे, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर ढगे, शुभम मुळजकर, यांच्यासह वकील व मित्र परिवार उपस्थिती होते.