जकेकुर ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

0
28

उमरगा :- तालुक्यातील जकेकुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.19 रोजी साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच. अनिल भाऊ बिराजदार, उपसरपंच . हरी भाऊ बिराजदार, ग्रामविकास अधिकारी . एस. बी. माने , सर्व ग्रा.प. सदस्य,ग्रा. प कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here