शिवाई शैक्षणिक संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

0
29

 

 

उमरगा :- तालुक्यातील कोरेगाववाडी येथील  शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज फार्मसी व इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग, कोरेगाववाडी येथे दि.19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बी. एच. बेडदुर्गे, सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा. अजय बेडदुर्गे, श्री. लक्ष्मण भोकरे, सौ.रुक्मिणी भोकरे, प्रा.मंजुषा बेडदुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, शहाजी राजे व बाल रुपातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक व्यक्तिमत्व पारंपारीक पोशाखाच्या माध्यमातून साकारले. तसेच महाराजांच्या पालखीची मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली. छत्रपतींच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अप्रतिम लेझीम नृत्य व पोवाडे सादर केले. विद्यार्थी व प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त केले. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा आदर्श घ्यावा. जीवनामध्ये सर्व अडचणींना तोंड देत यश संपादन करावं. सर्वांनी आई- वडील, शिक्षक, महिला, थोऱ्या – मोठ्यांचा आदर सन्मान करावा. स्वतःला शिस्त लावून घ्यावी व ध्येयाची उंची गाठावी असे मार्गदर्शन यावेळी डॉ. विजय बेडदुर्गे यांनी केले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा. श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.वैष्णवी फुगटे, प्रा.प्राजक्ता ननावरे,प्रा.ओमकार पाटील, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.अभिजित पाटील, प्रा. आविनाश चौधरी, प्रा.शहाबाज शेख, महेश थोरे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.धनश्री भुजंगे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा.मंजुषा गव्हाळे यांनी मानले.चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज फार्मसी व इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बी. एच. बेडदुर्गे, सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा. अजय बेडदुर्गे, . लक्ष्मण भोकरे,रुक्मिणी भोकरे, प्रा.मंजुषा बेडदुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, शहाजी राजे व बाल रुपातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक व्यक्तिमत्व पारंपारीक पोशाखाच्या माध्यमातून साकारले. तसेच महाराजांच्या पालखीची मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली. छत्रपतींच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अप्रतिम लेझीम नृत्य व पोवाडे सादर केले. विद्यार्थी व प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त केले. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा आदर्श घ्यावा. जीवनामध्ये सर्व अडचणींना तोंड देत यश संपादन करावं. सर्वांनी आई- वडील, शिक्षक, महिला, थोऱ्या – मोठ्यांचा आदर सन्मान करावा. स्वतःला शिस्त लावून घ्यावी व ध्येयाची उंची गाठावी असे मार्गदर्शन यावेळी डॉ. विजय बेडदुर्गे यांनी केले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा. श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.वैष्णवी फुगटे, प्रा.प्राजक्ता ननावरे,प्रा.ओमकार पाटील, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.अभिजित पाटील, प्रा. आविनाश चौधरी, प्रा.शहाबाज शेख, महेश थोरे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.धनश्री भुजंगे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा.मंजुषा गव्हाळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here