ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची धाराशिव जिल्हा संपर्क मंत्री निवड

0
102

 

लोहारा :-  भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा शहरातील प्रितम मंगल कार्यालतात दि.23  रोजी भव्य सत्कार सोहळ्याचा कार्यक्रमाचे आयोजन दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची धाराशिव जिल्हा संपर्क मंत्री निवड झाल्याबद्दल लोहारा तालुका भाजपाच्या पदाधिकार्यांच्यावतीने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, भाजपा  माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,  युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष खंडेराव चौरे, सतिश बप्पा देशमुख, युवा नेते समरजितसिंह भैय्या ठाकुर, भाजपाचे नेते माजी भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रविण चव्हाण, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, भाजपा तालुका उपाध्यक्ष बालासिंग बायस, लक्ष्मण शिंदे, अदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here