लोहारा :- मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु झाला असुन या रमजान महिण्याचे औचित्य साधुन लोहारा शहरातील अबुबकर जब्बार मुल्ला (वय 9 वर्ष) या लहान बालकाने दि.2 मार्च रोजी पहिला रोजा (उपवास) पुर्ण केला आहे. या लहान बालकाने रोजा (उपवास) केल्याने बालकाचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.