लोहारा पोलिस ठाणे येथे नुतन स.पो. नि.ज्ञानेश्वर कुकलारे रुजु झाल्याबद्दल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार

0
186

 

लोहारा :-  पोलिस ठाणे येथे नुतन स.पो. नि.ज्ञानेश्वर कुकलारे रुजु झाल्याबद्दल लोहारा तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक अविनाश माळी, पं.स.माजी सदस्य इंद्रजित लोमटे, ग्रामपंचायत सदस्य योगेश देवकर, वि. का.से. सोसायटी चेअरमन बालाजी बाबळे, हाणमंत रवळे, नारायण क्षिरसागर, सहदेव गोरे, महादेव सुर्यवंशी, अदि, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here