नळदुर्ग शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा ;  सामाजिक कार्यकर्ते बबन चौधरी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
18

 

नळदुर्ग :-  या ऐतिहासिक शहरात महापुरुषांचे अनेक पुतळे उभे राहात आहेत भाराताचे आराध्य दैवत एक अधभूत व्यक्तीमत्व आजोड पराक्रम असामान्य शौर्य एक संघर्ष यौद्धा छत्रपती संभाजी महाराज यांचा नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात एक पुर्णकृती पुतळा उभारण्यात यावा जेणे करून सर्व नागरिकांना त्यांची प्रेरणा मिळेल यासाठी नगरपालिकेने शहरात अनेक महापुरुषांचे स्मारक, पुतळे उभारण्यात येत आहेत त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचे जिवन संघर्षमय गेले त्या महापुरुषांचे विचार समाजात आत्मसात करण्यासाठीच हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या स्मारकांत उभा करण्यात यावा याबाबतचे निवेदन तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील व धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ किर्ती किरण पुजार यांना देण्यात आले आहे.नळदुर्ग शहरातील भाजपाचे नेते सुनील (बबन )चौधरी यांनी मा जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्षात भेटून निवेदन देण्यात आले.छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा या शहरातील शिवशंभु नागरीक भाजपाचे बबन चौधरी यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here