जागतिक महिला दिना निमित्त कास्ती बु ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांचा सन्मान 

0
74

लोहारा :- जागतिक महिला दिना निमित्त लोहारा तालुक्यातील कास्ती बु ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांचा सत्कार करुन सन्मान करण्यात आला. यावेळी महिला ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत महिलांच्या अडीअडचणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली चर्चा करुन त्यांना समाधान करण्यात आले. यावेळी सरपंच सागर पाटील, ग्रामविकास अधिकारी गाडेकर, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, सीआरपीएफ महिला, अशा कार्यकर्त्या, यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here