लोहारा :- जागतिक महिला दिनानिमित्त राम मंदिर मंडई पेठ परंडा येथे प्रभूंची आरती सौ. शैला ताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी परंडा भारतीय जनता पार्टी चे महिला मोर्चा अध्यक्ष सौ.ज्योती भातलवंडे, आशा हरियाणी शुभदा शेलार, शबाना जिनेरी, आशा कुळधर्मे, कल्पना मस्के, मुसळे ताई, सुनंदा पाटील, सुनिता जकातदार, सुनिता कुलकर्णी, मंगल जोशी, मंगल काळे, छाया भातलवंडे, अंजली भालेराव, मनिषा पेडगावकर, करपे ताई, सरोजा यादव, सोनाली डाके, आम्रता कुलकर्णी, अश्विनी जामकर, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थि होत्या.