जि.प.बांधकाम माजी सभापती ॲड.अभय चालुक्य यांचा लोहारा तालुका भाजपा पदाधिकार्यांच्यावतीने सत्कार

0
91

जि.प.बांधकाम माजी सभापती ॲड.अभय चालुक्य यांचा लोहारा तालुका भाजपा पदाधिकार्यांच्यावतीने सत्कार

लोहारा :-  भाजपाचे नेते जि.प.बांधकाम माजी सभापती अॅड.अभय चालुक्य यांची लोहारा तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन भाजपा नेते अभय चालुक्य यांचा सत्कार केला. यावेळी उमरगा भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, लोहारा तालुका भाजपाचे नेते माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, भाजपा तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, तालुका सरचिटणीस विठ्ठल चिंकुद्रे, अदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here