उमरगा शहरातील  द.एम.बी.रिसॉर्ट चा शुभारंभ;  एम.आय.डी.सी.जकेकूर चौरस्ता उमरगा येथे उत्साहात संपन्न

0
186

 

उमरगा :-  शहरातील पहिले भव्य दिव्य द.एम.बी.रिसॉर्ट चा शुभारंभ बिरुदेव मंदिर समोर एम.आय.डी.सी. जकेकूर चौरस्ता उमरगा येथे दि.9 मार्च रोजी माजी राज्यमंत्री बसवराज पाटीलयांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर, आ. संभाजीपाटील निलंगेकर, आ.प्रविण स्वामी, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपाचे नेते तथा जि.प.बांधकाम माजी सभापती अॅड. अभय चालुक्य, भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, सुनिल माने, गोविंद पवार, द.एम.बी.रिसॉर्टचे मालक, एम.आय.डी.सी.उध्योजक संघटना अध्यक्ष तथा सरपंच अनिल बिराजदार माधव बिराजदार (जकेकूर), पोलीस उपविभागिय अधिकारी आशिश शेलार, पो.नि.अश्र्विनी भोसले, हभप शरद महाराज जकेकुर, माऊली संस्थापक अध्यक्ष उमाकांत माने, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रविण पाठक, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे, स्वामी टृव्हलस ग्रुप संतोष पार्टे, अदि उपस्थित होते. यावेळी भाजपाचे नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, आ.प्रविण स्वामी, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, यांनी मार्गदर्शन करुण नव्याने सुरू झालेल्या द.एम.बी.रिसॉर्टला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार अनिल बिराजदार यांनी मानले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, महिला, मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here