लोहारा शहरात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 127 व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन

0
48

 

लोहारा :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 128 व्या स्मृती दिनानिमित्त महात्मा फुले युवा मंच लोहारा यांच्यावतीने शहरातील शिवनगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन संजय दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अविनाश माळी, सुग्रीव क्षिरसागर व्हा. चेअरमन राम क्षिरसागर, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, राजेंद्र क्षिरसागर, अमोल माळी, संतोष क्षिरसागर, विष्णू क्षिरसागर, आप्पा लोखंडे, अशोक काटे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, शशिकांत माळी, बंटी माळी, लक्ष्मण क्षीरसागर,यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here