कमलाकर सोनकांबळे यांची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर अशासकीय सदस्य म्हणून निवड

0
9

नळदुर्ग :- गोगाव ता अक्कलकोट येथील उप सरपंच सिध्दार्थ सोशल फाऊंडेशनचे मुख्य प्रवर्तक तथा दैनिक यश सिध्दि न्यूजचे संपादक कमलाकर सोनकांबळे यांची श्री स्वामी समर्थ औद्यागिक प्रशिक्षण संस्था [ आय टी आय ] च्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे .कमलाकर सोनकांबळे हे अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन दादा कलशेट्टी यांचे ते निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत .कमलाकर सोनकांबळे हे आपल्या सिद्धार्थ सोशल फाऊंडेशन च्या वतीने अक्कलकोट तालुक्यात खुप चांगले काम करतात रोजगार निर्मिती महिला साठी स्वयमं उद्योग सम्यक दृष्टी ठेऊन समाजा मध्ये कामे करतात यूवकाना उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत यूवक व्यवसाय ही वृत्ती ठेऊन उद्योगाकडे मार्गक्रमण झालं पाहिजे या सर्व कामाचा लेखा जोखा पाहुन त्यांची निवड झाली आहे . या निवडी बद्दल आमदार सचिन कलशेट्टी , सागर कलशेट्टी , मिलन कलशेट्टी , मधुकर सुरवसे , पत्रकार दादासाहेब बनसोडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव अरोटे , रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे , प्रदीप जगताप एस के गायकवाड आदिनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here