परंडा :- शहरातील महिला रंगोत्सवात गेल्या न्हाऊन शहरातील मंडई विभाग मधील महीलांनी केली रंगाची मुक्त उधळण. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा परंडा शहराध्यक्ष ज्योती भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली रंग पंचमी साजरी केली. या वेळी बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी आशा हरियाणी सरोजा यादव, कोमल डाके, आम्रता कुलकर्णी, कोमल यादव, ममता शहा, विद्या महामुनी, मयुरी डाके, मेघा काशीद, सायली डाके, आश्वीनी यादव, रुतुजा यादव, ज्योती मेहता, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.