हणमंत रसाळ यांचा निवडीबद्दल मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार

0
16

लोहारा :-  तालुक्यातील लोहारा खुर्द येथील चि. हणमंत ज्ञानेश्वर रसाळ यांची SSC CGLच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निवड परीक्षेतून सांख्यिकी अधिकारी वर्ग २ मंत्रालय मुंबई या पदासाठी निवड झाल्याने त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना ठाकरे गट लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक अविनाश माळी (लोहारा), अविनाश रसाळ, अजय रसाळ, मंगेश गोरे, यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here