मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यावतीने स्वागत

0
104

 

लोहारा :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूर येथे माता तुळजाभवानीच्या दर्शनास आले असता भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच युवा नेते समर्जित भैय्या ठाकूर व भारतीय जनता पार्टी परंडा यांच्यावतीने आई तुळजाभवानी नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here