प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील प्राचार्य सेवानिवृत्ती समारंभ सोहळा संपन्न 

0
69

उमरगा :-  तालुक्यातील मुरूम येथील नगर शिक्षण विकास मंडळ मुरूम संचलित प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील प्राचार्य सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.कार्यरत असलेले प्राचार्य श्री. करबसप्पा काशिनाथ ब्याळे हे 31 मार्च  रोजी आपल्या प्रदीर्घ अशा सेवेनंतर सेवानिवृत्त होत त्या निमित्त त्यांचा प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने सेवापूर्ती गौरव करण्यात येवून सत्कार करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्याक.घुरघुरे यु. एस.पर्यवेक्षक .परसाळगे व्हीं.बी. कोंढारे आर.बी.माझी प्राचार्य हुलसुरे के.जी. माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य सपाटे सर उपप्राचार्य बिराजदार सर वरिष्ठ लिपिक सी.एस.चव्हाण माजी उपप्राचार्य टोपगे के.एम,राजपुत पी.एम, माधवराव पाटील महाविद्यालयाचे अरविंद बिराजदार,.गिरी संजय प्रेमगीर,सौ पटवारी शोभा दिंगबरराव,.महामुनी उमाकांत रघुनाथ,.शाळु राजीव रामभाऊस,.नाकाडे सुधीर शेषराव,.कांबळे आण्णाराव बाबुराव,.सोलंकर नारायण त्र्यंबक,.रामपूरे सतिश नामदेव .सुर्यवंशी अजित सुर्यकांत,. बंडगर भीमा दत्तात्रेय,. अंबर विश्वजीत चंद्रकात,.राठोड दयानंद लक्ष्मण,. धर्माधिकारी राघवेंद्र शामाचार्य,. गायकवाड अमोल मनोहर,. वाकडे रत्नदीप राजेंद्र,. जमादार सलीम गणी,श्री. राठोड अजित मोतीराम,कु.उण्णद रेखा रमेश,श्री. सांगळे दीपक उद्धव, एम.सी.व्ही.सी. चे प्राचार्य डी.व्ही.बिराजदार,. सगशेट्टी महेश,कु. महामुनी साक्षी संजय,श्रीमती. गायकवाड , कंटेकुरे मनीषा,जाधव , तांबोळी,. अप्पासाहेब कोळी,फिरोज कागदी,आदीस प्रतिभा माध्यमिक विद्यालय व उच्चमाध्यामिक विद्यालयातील शिक्षक प्राध्यापक व आदी मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचलन प्रा.महामुनी उमाकांत .यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.गिरी संजय,तर आभार प्राध्यापक अजित सूर्यवंशी यांनी मानले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here