सुप्रसिद्ध व्यापारी बब्रुवान पाटील  यांचे अल्पशा आजाराने निधन

0
130

 

लोहारा :-  शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी बब्रुवान माधवराव पाटील (वय 92 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दि.29 मार्च रोजी सायंकाळी निधन झाले. यांच्या पार्थीव्यावर भंडारी येथे दि.30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शोकाकुळ वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. यांच्या अंतविधीस विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी भगवान पाटील यांचे ते वडिल होत. यांच्या पाश्चात्य दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here