धाराशिव :- जिल्हा मजूर संघाच्या वाशी तालुका मतदारसंघातून संचालकपदी बिनविरोध निवड झालेले केशव सावंत यांनी ‘परंडा’ येथे संवाद निवासस्थानी भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी माजी आ. ठाकूर यांनी सावंत यांचा सत्कार केला. याप्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, शिवहर धाराशिव जिल्हा मजूर संघाच्या भूम तालुका मतदारसंघातून संचालकपदी बिनविरोध निवड झालेले महादेवआबा खैरे यांचा भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या वतीने सत्कार .
धाराशिव जिल्हा मजूर संघाच्या भूम तालुका मतदारसंघातून संचालकपदी बिनविरोध निवड झालेले महादेवआबा खैरे यांनी परंडा येथे ‘संवाद’ निवासस्थानी भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी माजी आ.ठाकूर यांनी खैरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी तात्यासाहेब गोरे, ॲड.संदीप पाटील, विश्वनाथआबा खुळे, हनुमंत कोलते उपस्थित होते.