गरुडझेप फाऊंडेशन व श्री बिरुदेव मंदिर संस्थान उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान

0
37

उमरगा:-  येथील श्रीक्षेत्र बिरूदेव मंदिर देवस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा या सोहळ्यात ज्ञानेश्वरी पारायण, बिरूदेव ग्रंथ पुजन, गाथा पारायण, बिरूदेव कथा मोठ्या उत्साहात पार पडला आहे.यावेळी हभप मारुती महाराज, खतगावकर, कुलदीप महाराज शिवरकर, बाळासाहेब महाराज जालना, रामेश्वर महाराज नाशिक, सौ.अंजलीताई शिंदे नाशिक, सुरेंद्र महाराज गुर्हाळकर, कृष्णा महाराज, राजूरकर महेश महाराज हजारे जामखेड, भास्कर महाराज घोडके, जयपाल महाराज सोनटक्के, राहुल महाराज जाधव आलंगा, दाजीबा माने चेंडकाल, सोपान बिराजदार रामलिंग मुदगड, जालिंदर सोनटक्के, माधव महाराज उमरगा, ज्ञानेश्वर महाराज उमरगा, पत्रकार लक्ष्मण पवार, विकास गायकवाड, महेबुब पठाण, अमोल गायकवाड, नसरोद्दीन फकीर यांना गरुडझेप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष नरहरी उर्फ गणेश पांडूरंग गरूड व समाजसेवक सोपान बिराजदार, जालिंदर सोनटक्के यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यावेळी बालाजी घोडके, दिलीप घोडके, धनराज घोडके, गोविंद घोडके, बालाजी दिनकर घोडके, डॉक्टर किशोर घोडके, अप्पाराव सोनटक्के, सुभाष अष्टगे, सुनील सोनटक्के, बालाजी सोनटक्के, हरी सोनटक्के, बलभीम घोडके, संतोष घोडके, गोरख घोडके, मधुकर घोडके, संभाजी घोडके,हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here