डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी विशाल भालेराव तर सचिवपदी शेष कुमार भालेराव 

0
123

लोहारा :-  तालुक्यातील सालेगाव येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्य 134 व्या जयंती निमित्त सालेगाव येथील जयंती कमिटीचे स्थापना सर्वानुमते करण्यात आली. जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी विशाल भीमराव भालेराव, सचिवपदी शेष कुमार भालेराव, उपाध्यक्षपदी प्रवीण भालेराव, खजिनदारपदी रवींद्र भालेराव, तर सदस्यपदी आकाश भालेराव, नितीन भालेराव, महादेव भालेराव, दयानंद कांबळे, सचिन सूर्यवंशी, संघर्ष भालेराव, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सुधाकर भालेराव ,आकाश भालेराव, नितीन भालेराव, प्रवीण भालेराव, अमोल भालेराव ,महावीर भालेराव, संतोष भालेराव, सतीश भालेराव, प्रशांत कांबळे ,सुनील भालेराव ,संतोष कांबळे ,अमोल भालेराव ,अंजना भालेराव, माया भालेराव ,विजयाबाई दत्तात्रय भालेराव, सुज्ञान भालेराव ,शोभा भालेराव, शांताबाई भालेराव, मीरा भालेराव, अंबिका भालेराव, मथुरा गायकवाड, रेखा भालेराव, किरणात भालेराव, अण्णाराव भालेराव, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here