राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 

0
110

 

 

उमरगा: शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि.14 एप्रिल रोजी सकाळी 11 वा नगरपरिषद समोरील पुतळ्याला पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष, जाहेद मुल्ला, सदस्य खलील शेख,अझहर शेख, अलाउद्दीन शेख, वजीर शेख, समीर भाई,मोहम्मद शेख, लाठी – काठीचे मार्गदर्शक तथा शिक्षक महमदरफी शेख, रियाज पंढरपूरे,उमरगा टाईम्स चे संपादक महेबूब पठाण आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here