लोहारा :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा वैशालीताई खराडे व भागवत गायकवाड यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी झेडावंदन उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामुहिक धम्मवंदना व बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी सहाय्यक पो.नि. ज्ञानेश्वर कुकलारे, माजी गटनेते अभिमान खराडे, शिवसेना (उबाठा गट) तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक प्रशांत काळे, नगरसेवक जालिंदर कोकणे, नगरसेवक गौस मोमिन, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, के. डी.पाटील, नगरसेवक विजयकुमार ढगे, नगरसेवक दिपक मुळे, माजी नगरसेवक हरी लोखंडे, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, बाळासाहेब पाटील, रौफ बागवान, बाबा शेख, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, श्रीकांत कांबळे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, माजी नगरसेवक शाम नारायणकर, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, बाळु बोरामणे, आरपीआय तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, मिलिंद नांगवंशी, सेवानिवृत्त प्रा.बाबा गायकवाड, सतिश गिरी, महादेव कांबळे, तुळशीराम कांबळे, बाळु शिंदे, सुनिल कांबळे, लक्ष्मण रोडगे, कोंडीबा रोडगे, दत्ता रोडगे, नयुम सवार, जनक कोकणे, प्राचार्य शहाजी जाधव, सुनिल कांबळे, जयंती उत्सव अध्यक्ष प्रितम शिंदे, उपाध्यक्ष संदिप कांबळे, कोषाध्यक्ष सुमित कांबळे, सचिव ऋषिकेश कांबळे, मिरवणूक प्रमुख योगेश वाघमारे, विनोद थोरात, सुमित कांबळे, अक्षय गायकवाड नितीश कांबळे, शैलेश कांबळे, बाबा थोरात, निवृत्ती थोरात, राजपाल वाघमारे, मोहन वाघमारे, पुरुषोत्तम सितापुरे, वैभव शिंदे, प्रवीण कांबळे, सिद्धांत कांबळे, यश झेंडे, सम्मेक कांबळे, कार्तिक कांबळे, बंडू वाघमारे, संतोष वाघमारे, नितीन वाघमारे, अमोल माटे, अतुल कांबळे, अभिजीत कांबळे, राहुल शिंदे, यशपाल कांबळे, विनोद थोरात, शरद कांबळे, सुशील कांबळे, सुरज माटे, अक्षय माटे, स्वप्निल माटे, तात्या कांबळे, यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


