उमरगा :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमीत्त बोधीसत्व चॅरिटेबल ट्रस्ट तसेच नालंदा सार्वजनिक वाचनलयाच्या वतीने श्रीकृष्ण रक्त केंद्र उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमास गावचे लाडके नेतृत्व शहाजी भय्या पाटील,सरपंच अनिल बिराजदार, उपसरपंच हरिभाऊ बिराजदार, चेतन गायकवाड ट्रस्ट चे सर्व ट्रस्टी व नालंदा सार्वजनिक वानालयाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..