लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस युनिट कार्यान्वित

0
76

 

लोहारा :- ग्रामीण रुग्णालय, लोहारा येथे दि. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थित डायलिसिस युनिट चे उदघाटन करण्यात आले होते. दि.16 एप्रिल 2025 रोजी लोहारा शहरातील व्यंकट नागनाथ घोडके व श्रीमती मीना कृष्णा गाडे यांना ऍडमिट करुण यांच्यावर डायलिसिस सेवा देऊन त्यांना डिस्चार्ग करण्यात आले आहे. डायलिसिस युनिट सेवाचा गरजूनी लाभ घ्यावा, असे आवाहान वैद्यकिय अधीक्षक डॉ. रवींद्र पापडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद साठे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here