कडकनाथ वाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमनपदी शिवाजी पाटील तर व्हॉईस चेअरमन पदी आनंद मनगिरे 

0
199

लोहारा :- कडकनाथ वाडी (ता.वाशी) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमनपदी शिवाजी पाटील यांची तर व्हॉईस चेअरमन पदी आनंद मनगिरे याची बिनविरोध निवड झाली. यावेळी नुतन चेअरमन व व्हॉईस चेअरमन यांचा सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्री.कपालेश्वर ग्रामीण विकास पॅनेलचे १० सदस्य अनुक्रमे, अशोकभाऊ जगताप, हरीदास गडगडे, बिभीषण धालगडे, अमोल पाटील, बबनराव पाटील, अर्जुन करडे, तुकाराम तोरडमल, सौ.सिंधुबाई कात्रे, प्रा. उमाकांत मनगिरे, पंढरीनाथ जगताप, आत्माराम जगताप, संजय मनगिरे, श्रीकांत मनगिरे, बिभीषण ढोणे, अर्जुन पाटील, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here