लोहारा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी  प्रभारी पदी  सुनिता बायस 

0
374

 

लोहारा:-  येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पदाचा प्रभारी पदभार पर्यवेक्षिका सुनिता बायस यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे लोहारा तालुका अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दि.23 एप्रिल रोजी दुपारी 2:00 वाजता एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय लोहारा येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी पर्यवेक्षिका मुक्ता रणसुरे, विस्तार अधिकारी निलेश लोहार, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस महासंघाच्या तालुकाध्यक्षा सुनिता कदम, बीट प्रमुख मनिषा माने, ताई कुंभार, बबीता जावळे पाटील, वैशाली पाटील, शकुंतला साळुंके, लता कोकरे, आशा जाधव, सुरेखा सुर्यवंशी, सविता जगताप, मदतनिस सुनिता‌ माने यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here