तुळजापूर  बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न 

0
43

 

तुळजापूर  :– येथील जुने बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मित्राचे उपाध्यक्ष तथा तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना उपनेते माजी आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक संजय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, विभाग नियंत्रक विनोद भालेराव, सुधीर अण्णा पाटील, अदिंची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here