धाराशिव :- लातूर ग्रामिणचे आ.रमेश अप्पा कराड धाराशिव येथे आले असता सर्किट हाऊस येथे भेट घेऊन माजी मंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री बसवराज पाटील यांनी त्यांचा सत्कार करुण स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.जहिर चौधरी, आदि उपस्थित होते.