तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

0
14

लोहारा :- तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांची मित्रचे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी वर्षा निवासस्थान, मुंबई येथे भेट घेऊन आभार मानले. यावेळी आई तुळजाभवानी देवीजींची मुर्ती व शाल देऊन सत्कार केला.आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि मुख्यमंत्री च्या  मार्गदर्शनाने तुळजापूर वैश्विक दर्जाचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणुन विकसित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here