लोहारा :- धाराशिव भारतीय जनता पार्टी च्या जिल्हाध्यक्ष पदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड.अनिल काळे, जि.प.माजी अध्यक्ष नेताजी पाटील, सतिश दंडनाईक, उपस्थित होते.