नागराळ (लो) येथील समृध्दी अंकुश शिंदे हिने दहावीत शंभर टक्के गुण मिळवुन घवघवीत यश संपादन 

0
253

 

लोहारा :- तालुक्यातील नागराळ (लो) येथील समृध्दी अंकुश शिंदे हिने दहावी परिक्षेत लातुर येथील आर.एन. मोटेगावकर विद्यालयामधुन 100 टक्के गुण मिळवुन घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल तिचा सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दगडु रसाळ, निवृत्ती शिंदे, शांताबाई रसाळ, सुरेखा शिंदे, सुशांत शिंदे, संजीवीनी शिंदे, अंकुश शिंदे, मुक्ताबाई गोरे, शेषाबाई शिंदे, सोनाली ढवळे, प्रदिप ढोबळे, अदि उपस्थित होते. तसेच या यशाबद्दल लोहारा तालुक्यातुन अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here