राजकीय जिल्हाध्यक्ष पदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री बसवराज पाटील यांच्यावतीने सत्कार By Omergatimes@gmail.com - May 16, 2025 0 40 FacebookWhatsAppTwitterTelegramCopy URL लोहारा:- धाराशिव भारतीय जनता पार्टी च्या जिल्हाध्यक्ष पदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री बसवराज पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ताभाऊ राजमाने, विजय शिंगाडे, शीतल पाटील आदी उपस्थित होते.