धाराशिव :- भारतीय जनता पार्टी धारशिवच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावतीने सत्कार करुण शुभेच्छा शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या निवडीमुळे धारशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास युवा नेते मल्हार पाटील यांनी यावेळी व्यक्त करुण त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. चेअरम जिल्हा मजुर फेडरेशन तथा भाजपा कार्यकारणी सदस्य सतिश दंडनाईक, अॅड. नितीन भोसले, अदि उपस्थित होते.