सोलापूर येथे राजपुताना प्रतिष्ठाण यांच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी, महसुल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते पुजन करुण अभिवादन

0
48

 

लोहारा :- – सोलापूर येथे राजपुताना प्रतिष्ठाण यांच्या वतीने मेवाडचे सम्राट, त्याग- बलिदान, पराक्रमाचे प्रतिक, शुरवीर पराक्रमी राजा महाराणा प्रतापसिंह यांच्या 485 व्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते राजा महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पुजन करुण अभिवादन करुण भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपाचे नेते सुजितसिंह ठाकूर, प्रख्यात विधीज्ञ, जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदीपसिंह राजपूत, भाजपाचे माजी नगरसेवक अविनाश पाटील, राजपुताना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दर्शन भैय्या दुबे, यांच्यासह विविध मान्यवर, नागरीक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here