Home राजकीय भाजपाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
- लोहारा:– शहरात भाजपाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मंडळ अधिकारी जगदिश लांडगे यांच्या हस्ते करुण अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस दगडू तिगाडे, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संघशेट्टी माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रेम लांडगे, उपाध्यक्ष आकाश विरोदे, प्रमोद पोतदार,अशोक तिगाडे, शफीक जमादार, तुकाराम परशे, संकेत घोडके, श्रीकांत तिगाडे, संदीप घोडके, बाळू झिंगाडे, प्रथमेश तिगाडे, प्रतीक विरोधी अविष्कार घोडके, अदि उपस्थित होते.
error: Content is protected !!