मुख्याधिकारी  लक्ष्मण कुंभार यांचा महायुतीच्या वतीने सत्कार 

0
54

 

लोहारा  :– शहरातील नगरपंचायतीला नव्याने मुख्याधिकारी म्हणुन लक्ष्मण कुंभार रुजु झाल्याबद्दल नगरपंचायत कार्यालयात दि.5 जून 2025 रोजी महायुतीच्या वतीने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष हाजी अमिन सुंबेकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, राष्टवादी कॉग्रेस उद्योग विभाग जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक जालिंदर कोकणे, युवा नेते ओम कोरे, नगरसेवक गौस मोमिन, माजी नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, नयुम सवार, बलभीम पाटील, उत्तम पाटील, कार्यालयीन अधिक्षक प्रदिप मोटे, लेखपाल राहुल मिटकरी, अदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here