डॉ.ढोबळे यांची जय मल्हार संघटनेच्या जिल्हा आरोग्यमित्र अध्यक्षपदी निवड 

0
25

मुरूम :– तालुक्यातील मुरूम येथील डॉ.खाजालाल ढोबळे यांची जय मल्हार क्रांती संघटनेच्या धाराशिव जिल्हा आरोग्यमित्र अध्यक्ष पदासाठी निवड दि.7 रोजी करण्यात आली आहे.संघटनेचे राज्य अध्यक्ष अंकुशराव जाधव यांनी नियुक्ती पत्र दिली आहेत शनिवारी उमरगा येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बेरड,बेडर,रामोशी समाज बांधवांना संवाद साधण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष अंकुशराव जाधव आले होते. यावेळी संघटनेची जिल्हा व तालुकास्तरावरील नव्याने कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये डॉ.ढोबळे यांची संघटनेच्या जिल्हा आरोग्यमित्र अध्यक्ष पदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here