उमरगा येथे  उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे रुजू ;   माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्यावतीने सत्कार

0
374

उमरगा :-  येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे यांचा शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांनी सत्कार करुण स्वागत केले. याप्रसंगी उमरगा तहसीलदार गोविंद येरमे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे, माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य, प्रा.शौकत पटेल आदी मान्यवर  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here