भाजपा नेते आ.रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट 

0
427

लोहारा:– तालुक्यातील  सास्तूर येथील भारतीय जनता पार्टी नेते राहुल पाटील सास्तूरकर आणि माजी जि.प.सदस्य तथा सरपंच शितलताई पाटील यांचे चिरंजीव नहुष राहूल पाटील यांचा अपघातात निधन झाले आहे. विधान परिषदचे आ.रणजीत सिंह मोहिते पाटील, माजी आ. अशोकरावराव पाटील निलंगेकर, माजी आ.दिनकर माने, विनायकराव पाटील, शैलेश पाटील यांनी त्यांच्या सास्तुर येथील निवासस्थानी जाऊन पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उपसरपंच बबन फुलसुंदर, राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) लोहारा तालुकाध्यक्ष नरदेव कदम, पद्माकर हराळकर, आयुब शेख, रहेमान काझी, अमोल चव्हाण, माधवराव बलसुरे, तुकाराम पाटील, प्रा.दत्ता इंगळे, आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here