उमरगा:– तालुक्यातील मुरूम येथील विद्यार्थिनीना मोफत बसचे पासचे वाटप आज दि.23 रोजी प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील विद्यालयात अहिल्याबाई होळकर मोफत पास योजने अंतर्गत विद्यार्थींना वाहतूक नियंत्रक मुरूम बस स्थानक श्री राजपूत ए. एस.यांनी विद्यालयास भेट देवून पास वितरित करण्यात आले.त्याबद्दल राजपूत ए. एस.साहेबाचे प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आभार.यावेळी उपमुख्याध्यापक घुरघुरे यू.एस.सर, गिरी एस.पी. सर,महामुनी यू.आर.रामपूरे सतिश नामदेव , बंडगर बिभीषण दत्तात्रेय,धर्माधिकारी राघवेंद्र शामाचार्य, गायकवाड अमोल मनोहर, वाकडे रत्नदीप राजेंद्र, सांगळे दीपक उद्धव श्री.संगशेट्टी महेश आदीसह सर्व कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते.